तुम्ही विद्यार्थी असा अथवा नसा भारतीय असा अथवा नसा भारताचा इतिहास अभ्यासने, जाणून घेणे किंवा वाचणे हि एक वेगळीच अनुभूती आहे. नमस्कार मी जयराम कदम घेऊन आलोय संपूर्ण भारताचा इतिहास शुद्य मराठीत आणि अतिशय माफक शब्दात जर तुम्हाला हा विषय कंटाळवाणा वाटत असेल तर एकदा हा लेख वाचायला सुरुवात करा आणि मी ग्यारंटी देतो कि…