Mahila sanmaan bachat patra yojana visit this official site महिला सन्मान बचत पत्र योजना २०२४:- भारत सरकार च्या अर्थमंत्री श्रीमती निर्मला सीतारमण यांनी महिला आणि मुलींसाठी एक लघु बचत योजना सुरु केली आहे. या योजने अंतर्गत वर्ष २०२५ पर्यंत महिला सन्मान बचत पत्र योजना या मध्ये सहभागी महिला बँक किंवा पोस्टात खाते खोलून २ लाखांपर्यंत…