भारताचा इतिहास
भारताचा इतिहास हा प्रामुख्याने 3 भागात विभागाला जातो
1) प्राचिन भारताचा इतिहास
2) मध्ययुगीन भारताचा इतिहास
3)आधुनिक भारताचा इतिहास
संपूर्ण प्राचिन भारताचा इतिहास हा सुद्धा मुख्य 3 भागात विभागला जातो.
- अश्मयुग,
- ताम्रपाषाण युग
- महापाषाण युग
1 अश्मयुग
अश्मयुगीन इतिहास हा सुद्धा मुख्य 3 भागात विभागला जातो.
- पुराणाश्मयुग
- मध्याश्मयुग
- नवाश्मयुग
2 ताम्रपाषाण युग
3 महापाषाण युग
2) मध्ययुगीन भारताचा इतिहास
3)आधुनिक भारताचा इतिहास
संस्कृती / हडप्पा संस्कृती
वैदिक संस्कृती
- ऋग्वेद
- सामवेद
- यजुर्वेद
- अथर्ववेद
इतिहासातील पुढचा भाग म्हणजे संस्कृती, संस्कृती हि प्रामुख्याने 2 भागात विभागली जाते. 1.हडप्पा संस्कृती, 2.वैदिक संस्कृती.
गायत्री मंत्र
धर्म / जैन धर्म / बौद्ध धर्म
मगध साम्राज्य
मौर्य साम्राज्य
मौर्योत्तर काळातील सत्ता / देशी सत्ता / विदेशी सत्ता
सातवाहन
गुप्त साम्राज्य
वाकाटक घराणे
वर्धन घराणे
राष्ट्रकुट घराणे
चोळ साम्राज्य
संगम साहित्य
2) मध्ययुगीन भारताचा इतिहास
मध्ययुगीन भारताचा इतिहास हा प्रामुख्याने 5 भागात विभागाला जातो.
- तुर्की आक्रमणकारी
- दिल्लीची सुलतानशाही
- मुघलकाळ
- विजयनगर साम्राज्य
- बहमनी राज्य
तुर्की आक्रमणकारी
- मोहम्मद बिन कासीम
- महमूद गजनी
- मोहम्मद घोरी
दिल्लीची सुलतानशाही
- गुलाम वंश
- खिलजी वंश
- तुघलक वंश
- सय्यद वंश
- लोदी