Category: इतिहास / History

तुम्ही विद्यार्थी असा अथवा नसा भारतीय असा अथवा नसा भारताचा इतिहास अभ्यासने, जाणून घेणे किंवा वाचणे हि एक वेगळीच अनुभूती आहे. नमस्कार मी जयराम कदम घेऊन आलोय संपूर्ण भारताचा इतिहास शुद्य मराठीत आणि अतिशय माफक शब्दात जर तुम्हाला हा विषय कंटाळवाणा वाटत असेल तर एकदा हा लेख वाचायला सुरुवात करा आणि मी ग्यारंटी देतो कि…

भारताचा इतिहास हा प्रामुख्याने 3 भागात विभागाला जातो 1) प्राचिन भारताचा इतिहास 2) मध्ययुगीन भारताचा इतिहास 3)आधुनिक भारताचा इतिहास संपूर्ण प्राचिन भारताचा इतिहास हा सुद्धा मुख्य 3 भागात विभागला जातो. 1 अश्मयुग अश्मयुगीन इतिहास हा सुद्धा मुख्य 3 भागात विभागला जातो. 2 ताम्रपाषाण युग 3 महापाषाण युग 2) मध्ययुगीन भारताचा इतिहास 3)आधुनिक भारताचा इतिहास संस्कृती…